प्रेक्षणीय ठिकाणे
आमच्या सहली
कोलकता, दार्जिलिंग, सिक्कीम

भुवनेश्वर - कोलकता - दार्जिलिंग - गंगटोक - कालिमपॉग

  
  
दिवस 1
पुणे रेल्वेस्थानकावरून भुवनेश्वरकडे रवाना.
दिवस 2

रेल्वे प्रवास.

दिवस 3

भुवनेश्वर येथे आगमन व पुरीकडे रवाना. पुरी स्थलदर्शन व मुक्काम.

दिवस 4

भुवनेश्वर स्थलदर्शन. संध्याकाळी कोलकताकडे रेल्वेने रवाना.

दिवस 5

कोलकता स्थलदर्शन व मुक्काम.

दिवस 6

कोलकता स्थलदर्शन. रात्री न्युजलपायगुडीकडे रवाना.

दिवस 7

न्युजलपायगुडीला आगमन. गंगटोककडे प्रयाण व रात्री मुक्काम गंगटोक येथे.

दिवस 8

गंगटोक स्थलदर्शन व मुक्काम.

दिवस 9

कालिमपाँगकडे रवाना. कालिमपाँगला पोहोचणे व मुक्काम.

दिवस 10

कालिमपाँग स्थलदर्शन व मुक्काम.

दिवस 11

दार्जिलिंग येथे आगमन व रात्री मुक्काम दार्जिलिंग येथे.

दिवस 12

दार्जिलिंग स्थलदर्शन व मुक्काम.

दिवस 13

सकाळी मिरीक लेकला भेट व रात्री मुक्काम दार्जिलिंग येथे.

दिवस 14

न्युजलपायगुडीला प्रयाण व तेथून कलकत्त्याकडे रवाना.

दिवस 15

कोलकता येथून परतीचा प्रवास.

दिवस 16

रेल्वे प्रवास.

दिवस 17

पुणे रेल्वे स्थानकावर आगमन व सहल समाप्त.

 
प्रेक्षणीय ठिकाणे
पुरी - कोणार्क मंदिर, चंद्रभागा बीच
भुवनेश्वर - लिंगराज मंदिर, नंदकानन अभयारण्य, भ्रम्हेश्वर मंदिर, धवलगिरी
कोलकता - हावरा ब्रीज, व्हिक्टोरिया मेमोरियल दर्शन, बेलूरमठ, दक्षिणेश्वर मंदिर, काली माता मंदिर
गंगटोक - छांगुलेक, बाबा हरभजन मंदिर, इंचेमेनिस्ट्री डिअर पार्क, ऑर्चिड सॅन्च्युरी व इन्स्टिटयूट ऑफ तिबेटॉलॉजी
कालिमपाँग - देओले हिल्स, डॉ. ग्रॅहम्स होम, मंगल धाम, काली मंदिर टागोर हाउस, पाईन व्हू नर्सरी
दार्जिलिंग - टायगर हिल्स, घूम मोनेस्टी, बताशिया झू, टी गार्डन रोप वे राईड, रॉक गार्डन, गंगा मैया, मिरीक लेक


  
  
छायाचित्रे
 
© Wonder Holidays. Best viewed in 1024 X 768.