प्रेक्षणीय ठिकाणे
आमच्या सहली
भारतीय वन्य जीवन

  कान्हा नॅशनल पार्क - पंचमढी - बांधवगढ नॅशनल पार्क  
  
  
दिवस 1

पुणे रेल्वे स्थानकावरून गोंदियाकडे रवाना.

दिवस 2

सकाळी गोंदियाला आगमन व कान्हा नॅशनल पार्क कडे रवाना. रात्री मुक्काम कान्हा नॅशनल पार्क येथे.

दिवस 3

अभयारण्य दर्शन व रात्री मुक्काम कान्हा नॅशनल पार्क येथे.

दिवस 4

अभयारण्य दर्शन व रात्री मुक्काम कान्हा नॅशनल पार्क येथे.

दिवस 5

पंचमढीकडे रवाना. पंचमढी येथे पोहोचणे व रात्री मुक्काम पंचमढी येथे.

दिवस 6

पंचमढी दर्शन. यामधे जटाशंकर महादेव मंदिर आणि लेण्या बघून रात्री मुक्काम पंचमढी येथे.

दिवस 7

कटनीमार्गे बांधवगड येथे आगमन. रात्री मुक्काम बांधवगड येथे.

दिवस 8

अभयारण्य दर्शन व रात्री मुक्काम बांधवगड येथे.

दिवस 9

अभयारण्य दर्शन व रात्री मुक्काम बांधवगड येथे.

दिवस 10

कटनी रेल्वे स्थानकावर आगमन व पुण्याकडे रवाना.

दिवस 11

सकाळी ५:३० वाजता पुणे रेल्वे स्थानकावर आगमन व सहल समाप्त.

 
प्रेक्षणीय ठिकाणे
कान्हा नॅशनल पार्क - अभयारण्य दर्शन
पंचमढी दर्शन. - जटाशंकर महादेव मंदिर आणि लेण्या
बांधवगड
- अभयारण्य दर्शन


  
  
छायाचित्रे
 
© Wonder Holidays. Best viewed in 1024 X 768.